या राशीतील लोकांना प्रॉपर्टीचे सौख्य लाभणार !
मेष : अनेकांचे सहकार्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील.खर्चाचे प्रमाण वाढेल.
वृषभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. गुरुकृपा लाभेल.आध्यात्माकडे कल राहील.
मिथुन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.
कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. वादविवाद टाळावेत.
सिंह : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता.
कन्या : संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. गुरुकृपा लाभेल.
तूळ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. नवीन परिचय होतील. आध्यात्मिक प्रगती होईल.
वृश्चिक : जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.
धनू : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.
कुंभ : मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रॉपर्टीची कामे रखडण्याची शक्यता.
मीन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. मुला-मुलींचे प्रश्न मार्गी लागतील.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम