तरुणांना बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न होणार पूर्ण !
बातमीदार | ६ नोव्हेबर २०२३
राज्यातील अनेक तरुणांना शासकीय नोकरी नसल्याने अनेक तरुण खाजगी क्षेत्रात नोकरी करीत आहे. पण ज्या तरुणांना बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न असेल. त्यांच्यासाठी हि महत्वाची बातमी आहे. बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत क्रेडिट ऑफिसर स्केल I आणि II पदांच्या 100 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2023 आहे.
संस्था – बँक ऑफ महाराष्ट्र
भरले जाणारे पद – क्रेडिट ऑफिसर स्केल I आणि II
पद संख्या – 100 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 नोव्हेंबर 2023
अर्ज फी – (Bank Of Maharashtra Recruitment 2023)
1. UR /EWS/OBC – 1180/- Rs.
2. SC/ST/PwBD – 118/- Rs.
भरतीचा तपशील –
Careernama Whatsapp Group Link
पद संख्या
क्रेडिट ऑफिसर स्केल I 50 पदे
क्रेडिट ऑफिसर स्केल II 50 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
क्रेडिट ऑफिसर स्केल I Bachelor’s degree from Institute / University recognized by Govt. of India or its regulatory bodies. (Bank Of Maharashtra Recruitment 2023)
क्रेडिट ऑफिसर स्केल II Bachelor’s degree from Institute / University recognized by Govt. of India or its regulatory bodies.
मिळणारे वेतन –
BOM Bharti 2023-Salary
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.bankofmaharashtra.in
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम