
‘या’ प्रसिद्ध बँकेत भरती सुरू, लगेच करा अर्ज
दै. बातमीदार । २७ सप्टेंबर २०२२ । रोजगार । बँक ऑफ बडोदा (BOB) मध्ये विविध पदाच्या ७२ जागांच्या भरतीसाठी पदानुरूप पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, सदर पदांसाठी ११ ऑक्टोबर २०२२ अर्ज करता येईल.
◆ पदाचे नाव व पदसंख्या :-
१. प्रोफेशनल्स /बिजनेस मॅनेजर/ AI & ML स्पेशलिस्ट
एकूण = ७२
◆ शैक्षणिक पात्रता :- १) BE/B.Tech/B.Sc – IT/ B.Sc(कॉम्प्युटर सायन्स)/BCA/MCA/CA २) ०३/०४/०५ वर्षे अनुभव
◆ वयाची अट :- ०१ सप्टेंबर २०२२ रोजी ४०/४५ वर्षे.
◆ शुल्क :- General/OBC/EWS: ₹६००/- [SC/ST/PWD/महिला: ₹१००/-]
◆ नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ११ ऑक्टोबर २०२२
◆ अधिकृत संकेतस्थळ :- https://www.bankofbaroda.in/
◆ नोंदणीसाठीचे संकेतस्थळ :- https://smepaisa.bankofbaroda.co.in/BOBDG2/

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम