
उत्तमराव माधवराव पाटील यांचे निधन
दै. बातमीदार | १२ एप्रिल २०२४ | जळगाव येथील एरंडोल तालुक्यातील आडगाव येथील रहिवासी व ग.स.सोसायटीचे माजी अध्यक्ष अप्पासाहेब उत्तमराव माधवराव पाटील (वय ८३) यांचे गुरुवार दि. ११ रोजी वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
शुक्रवार दि. १२रोजी सकाळी ११ वाजता आडगाव, तालुका एरंडोल येथील राहत्या घरापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम