पहा “मनमोहिनी” माधुरीचे घायाळ करणारे सौंदर्य

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २७ सप्टेंबर २०२२ । गेली तीन दशके रसिकप्रेक्षकांना आपल्या अभिनयाची व सौंदर्याची मोहिनी घालणारी “मोहिनी” अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित.

माधुरी दीक्षित नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःचे नवनवीन फोटोज, व्हिडीओज, पोस्ट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. यावेळीही तिने नारंगी रंगाची साडी परिधान केली असून, तिचे मनमोहक रूप प्रत्येकाच्या मनाला मोहिनी घालणारे आहे.

सध्या माधुरी दीक्षित “झलक दिखला जा” या नृत्य कार्यक्रमाचे परीक्षण करीत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम