जळगाव जिल्हा परिषदेचा जाहिरनामा प्रसिध्द
दै. बातमीदार I ५ डिसेंबर २०२२ I महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (वार्षिक प्रशासन अहवाल) नियम 1964 मधील नियम 9 अन्वये, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव यांनी जाहिर केलेल्या, जळगाव जिल्हा परिषदेचा सन 2021-2022 चा वार्षिक प्रशासन अहवाल जिल्हा परिषद ठराव क्रं. 138 दिनांक 17 ऑक्टोंबर, 2022 रोजी मंजुर केला आहे. असे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद डॉ. पंकज आशिया यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम