नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अंतर्गत भरती सुरू!

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | ६ एप्रिल २०२४ | नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. सदर भरतीच्या माध्यमातून ‘कर्मचारी कार चालक’ पदाच्या ३१ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार १२ एप्रिल २०२४ पर्यंत अर्ज करू शकता.

संस्था – नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो
भरले जाणारे पद – कर्मचारी कार चालक
पद संख्या – ३१ पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ एप्रिल २०२४
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपमहासंचालक (मुख्यालय), एनसीबी पश्चिम ब्लॉक क्रमांक १, विंग क्रमांक ५, आर.के.पुरम, नवी दिल्ली -११००६६
वय मर्यादा – ५६ वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
Candidate should have completed As Per NCB Norms from any of the recognized boards or Universities.
मिळणारे वेतन –
या पदासाठी वेतन PB-1, Rs.५२००-२०२०० + G.P Rs.२४०० (pre-revised) (Now Level-4 of Pay Matrix as per 7th CPC) (General Central Services Group-‘C’, Non-Gazetted, Non Ministerial) असे आहे.

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडायची आहेत.
4. या भरती विषयी अधिक माहिती narcoticsindia.nic.in वेबसाइट वर उपलब्ध आहेत.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 60 दिवसांच्या आत म्हणजेच १२ एप्रिल २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF https://narcoticsindia.nic.in/vacancies/driver.pdf
अधिकृत वेबसाईट – narcoticsindia.nic.in

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम