तायक्वांदो स्पर्धेत पलक कोचर प्रथम..

बातमी शेअर करा...

अमळनेर(आबिद शेख)अमळनेर कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत झालेल्या अंतर विभागीय तायक्वांदो स्पर्धेत कु.पलक कमल कोचर प्रथम क्रमांकाने विजयी झाली..
ती श्री कमल आसकारण कोचर मा. उपाध्यक्ष खा. शि. मंडल यांची मुलगी.
हि विद्यापीठ स्तरीय स्पर्धा धनाजी नाना चौधरी महाविद्यालय, फैजपूर येथे संपन्न झालीं. अत्यन्त चूरसी च्या झालेल्या लढतीत त्यात कु.पलक हिने ५७ किलो वजन गटात तायक्वांदो स्पर्धेत
प्रथम क्रमांक मिळवीला. कु.पलकची आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठीच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संघात तिची निवड झाली आहे.. ही प्रताप महाविद्यालय ला शिक्षण घेत आहे.. तिच्या या कामगिरी बद्दल कोचर परिवार व मित्र परिवारा तर्फे अभिनंदना चा वर्षाव होत आहे..
यात शारीरिक शिक्षण संचालक प्रा. सचिन पाटील सर, व प्रा. अमृत अग्रवाल
आणि क्रीडाप्रेमी यांनी पलक चे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम