दै. बातमीदार | १२ एप्रिल २०२४ | शेगाव येथील बाळापूर वेस भागातील म फुले स्मारकास हारार्पण करून भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
यावेळी भाजप नेते शरदसेठ अग्रवाल, प्रदीप सांगळे राजेंद्र शेगोकार,पांडुरंग बुच,गजानन जवंजाळ,संतोष घाटोळ राजेश अग्रवाल ,डॉ. मोहन बानोले, नितिन शेगोकार,संतोष लिप्ते,भूषण दाभाडे,उमेश पाटील,कल्पना मसने सुषमा शेगोकार सौ अंजलीताई जोशी प्रणिता कलोरे,सुवर्णा लहाने, विजय बुच अरविंद इंगळे दिपक शर्मा,विजय विभूते,संदिप काळे,पुरूषोत्तम हाडोळे,मंगेश फुसे, आकाश नावकार प्रमोद काठोळे,राजेंद्र भिसे,शैलेश डाबेराव, दत्ता पाटील, उमेश राजगुरे आदीसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त हजर होते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम