Government Job : पोलीस तक्रार प्राधिकरण विभागात नोकरीची मोठी संधी

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | ५ एप्रिल २०२४ | पोलिस तक्रार प्राधिकरण, मुंबई अंतर्गत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली असून सदर भरती अंतर्गत सहायक कक्ष अस्ताव्यस्त, वरिष्ठ टायपिस्ट पदांच्या एकूण ०४ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ एप्रिल २०२४ आहे. उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करायचे आहेत.

संस्था – पोलिस तक्रार प्राधिकरण, मुंबई
भरले जाणारे पद –
1. सहायक कक्ष अस्ताव्यस्त
2. वरिष्ठ टायपिस्ट
पद संख्या – ४ पदे (Government Job)
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ एप्रिल २०२४

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या संबंधित पत्त्यावर पोस्टाने अर्ज पठावयाचे आहेत, त्यासाठी उमेदवाराने आधी भरती जाहिरात वाचावी आणि नंतर आपले अर्ज सादर करावे.
2. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ एप्रिल २०२४ आहे.
3. अर्ज हा पूर्ण भरलेला असावा आणि अर्जासह आवश्यक कागदपत्रे नक्की जोडावीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिकृत वेबसाईट – https://mumbaipolice.gov.in/

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम