“येथे” आहे नोकरीची संधी; लगेच करा अर्ज

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३० सप्टेंबर २०२२ । रोजगार । महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित (MAHAVITARAN), कोल्हापूर मार्फत ‘प्रशिक्षणार्थी’ पदाच्या १७८ रिक्त जागांच्या भरतीसाठी पदानुरूप पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, सदर पदासाठी ०५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करता येईल.

◆ पदाचे नाव व पदसंख्या :- प्रशिक्षणार्थी
१. वीजतंत्री = ५१
२. तारतंत्री = १२७
एकूण = १७८

◆ शैक्षणिक पात्रता :-
पद क्र. १ : १० वी उत्तीर्ण

पद क्र. २ : ८ वी उत्तीर्ण

◆ वयाची अट :- (अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी)

◆ शुल्क :- (अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी)

◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ०५ ऑक्टोबर २०२२

◆ अधिकृत संकेतस्थळ :- www.mahadiscom.in

◆ नोंदणीसाठीचे संकेतस्थळ :-
वीजतंत्री – https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/5f31f9928efcd736700470e3

तारतंत्री – https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/5eff4003f8cb936050ecc938

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम