हजारो तरुणांना इंडियन ऑइल देणार नोकरी !
बातमीदार | २२ ऑक्टोबर २०२३
राज्यातील अनेक उच्च शिक्षित तरुणांना नोकरीसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. इंडियन ऑइल मध्ये विविध पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 1760
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
1) ट्रेड अप्रेंटिस 1720
2) टेक्निशियन अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता: [General/OBC: 50% गुण, SC/ST/PWD: 45% गुण]
ट्रेड अप्रेंटिस: 10वी उत्तीर्ण+ITI/ 12वी उत्तीर्ण/B.A./B.Sc/B.Com
टेक्निशियन अप्रेंटिस: डिप्लोमा.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाचे वय 31 ऑक्टोबर 2023 रोजी 18 ते 24 वर्षापर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार – नियमानुसार
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 नोव्हेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.iocl.com
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम