सचिन वाझेला जमीन मंजूर पण अटक कायम ?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ नोव्हेबर २०२२  मनी लाँड्रिंग प्रकरणात वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे हे अटक होते त्यांना नुकताच मुंबई सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. वाझेला सत्र न्यायालयाने आज मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. मात्र इतर गुन्ह्यांमुळे वाझेचा मुक्काम कारागृहातच असणार आहे. माजी कॅबिनेट मंत्री अनिल देशमुख हे देखील या प्रकरणात आरोपी आहे.

महाविकास आघाडी सरकर अस्तित्वात असताना १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप आणि ऍटेलिया बंगल्यासमोर स्फोटके ठेवल्याप्रकरणी वाझे कारागृहात आहे. या व्यतिरिक्त तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख देखील कारगृहात आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम