दै. बातमीदार | ८ एप्रिल २०२४ | अंबरनाथ मधील शिवसृष्टी सोसायटी येथे इमारतीवर विजेची बचत ह्वावि ह्या अनुषंगाने सौर ऊर्जा पॅनल बसाविण्यात आले असून त्याची पाहणी केली. यावेळी आमदार डॉ बालाजी किनीकर यानी सर्वांचे कौतुक केले.
मा. नगराध्यक्ष सुनिल चौधरी, अंबरनाथ मधील शिवश्रुष्टी सुंदर कॉम्प्लेक्स शिवधाम, श्रीराम प्लाझा, असे एक कॉम्प्लेक्स आहे. सर्व सोसाइटी नी अनुकरण करावे अशी अपेक्षा ,सुनील चौधरी यांनी व्यक्त केली.
उत्तरभारतीय प्रमुख श्री.प्रमोदकुमार चौबे,चेअरमन श्री.प्रदीप कृष्नानी,सेक्रेटरी श्री.चावलाजी तसेच सोसायटी पदाधिकारी डी ए कडोली, अनिल कुमार विशम्भर खटवानी,के के पणिकर,राजेंद्र महाजन
सोनावाले, मैथ्यू -विमला सोनावणे कुमार सिधवानी, घनश्याम सचदेव, डॉ देशमुख उपस्थित होते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम