मानव सेवा तिर्थ येथे झेंडावंदन आवास संस्थाचे अध्यक्ष अशपाक शेख यांच्या हस्ते

बातमी शेअर करा...

अमळनेरर (प्रतिनिधी) चोपडा तालुक्यातील वेले येथे अमर संस्था संचलित मानव सेवा तिर्थ बेवारस मनोरूगणांचे आश्रमात १५ अगस्त स्वतंत्र दिवशी झेंडावंदन अमळनेर येथील आवास फाऊंडेशन अध्यक्ष अशफाक शेख यांच्या हस्ते करण्यात आले
संपूर्ण देशभरात आजादी का अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला १५ अगस्त स्वतंत्रता दिवस आजादी का अमृत महोत्सवी मानव सेवा तिर्थ येथे झेंडावंदन समारंभ नंतर आवास फाऊंडेशन अमळनेरचे अध्यक्ष अशफाक बशीरोदीन शेख यांना शाल श्रीफळ देऊन चोपडा येथील प्रख्यात ज्योतिषी व किर्तनकार श्री मनोज बागुल सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले यावेळी संस्थेचे सचिव जोशी सर व्यवस्थापक नरेंद्र पाटील सह आदि कर्मचारी उपस्थित होते

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम