क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ब.ज.हीरण विद्यालयात जयंती साजरी

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | १२ एप्रिल २०२४ | क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त कजगाव येथे ब.ज.हीरण विद्यालयात जयंती साजरी करण्यात आली.

सुरवातीला प्रतिमा पूजन विद्यालयाचे प्रयोग शाळा सहाय्यक स्वर्णसिंग पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम के पवार पर्यवेक्षक जी टी पाटील यांच्यासह ज्येष्ठ शिक्षक एस पी देशमुख एस जी सोमवंशी राहुल पाटील के डी पवार कनिष्ठ लिपिक कमलेश पाटील शिपाई पी एच झालसे वि आर देवरे यांच्या सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम