पत्नीच्या एका वाक्याने प्रसाद ओकने घेतला निर्णय !

बातमी शेअर करा...

बातमीदार|३ ऑगस्ट २०२३  राज्यातील मराठी कलाविश्वात अनेक जोड्या आहेत पण अनेकदा वेगवेगळ्या विषयात चर्चेत येणारी जोडी म्हणजे मंजिरी ओक आणि प्रसाद ओक हे नेहमी कलाविश्वात सक्रीय असलेली ही जोडी सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय आहे. त्यामुळे वरचेवर ते चाहत्यांच्या भेटीला येत असतात. यात अनेकदा ते काही फनी व्हिडीओदेखील शेअर करतात.

असाच एक भन्नाट व्हिडीओ मंजिरीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या लोकप्रिय होत नाही. मंजिरीने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत प्रसाद ओक सुद्धा दिसून येत आहे. विशेष म्हणजे बायकोने फक्त महत्त्वाचं बोलायचंय म्हटल्यावर नवऱ्याची कशी घाबरगुंडी उडते हे तिने मजेशीर अंदाजात सांगितलं आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम