रमेश पाटील यांचे निधन

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | 09 सप्टेंबर 2022 | अमोल पाटील विशेष प्रतिनिधी पिंपळकोठा ता. एरंडोल | अत्यंत दुःखद घटना, पिंपळकोठा या गावातील कै. सुरेश नानु पाटील यांचे जेष्ठ चिरंजीव कै. रमेश सुरेश पाटील यांचे आज रोजी दुःखद निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा उद्या दि. 10 सप्टेंबर 2022 रोजी, पहाटे 9 वाजता पिंपळकोठा बु. येथील राहत्या घरून निघणार आहे. त्याच्या पश्चात आई व दोन बहीणी व दोन मुली (6 वर्षा ची एक मुलगी व 6 महीन्याची दुसरी मुलगी आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम