पेन्शन फंड नियामक व विकास प्राधिकरण (PFRDA) मध्ये भरती

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० सप्टेंबर २०२२ । रोजगार । पेन्शन फंड नियामक व विकास प्राधिकरण (PFRDA) मध्ये ‘असिस्टंट मॅनेजर’ पदाच्या भरतीसाठी पदानुरूप पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, सदर पदांसाठी ०७ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करता येईल.

BJP add

◆ पदाचे नाव व पदसंख्या :-
१. असिस्टंट मॅनेजर (जनरल) = १५
२. असिस्टंट मॅनेजर (फायनान्स & अकाउंट्स) = ०२
३. असिस्टंट मॅनेजर (IT) = ०१
४. असिस्टंट मॅनेजर (रिसर्च-इकोनॉमिक्स) = ०१
५. असिस्टंट मॅनेजर (लीगल) = ०२
६. असिस्टंट मॅनेजर अधिकृत भाषा (राजभाषा) = ०१
एकूण = २२

◆ शैक्षणिक पात्रता :-
पद क्र. १ : कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा LLB किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा ACA/FCA/ACS/FCS/CFA

पद क्र. २ : १) कोणत्याही शाखेतील पदवी २) ACA/FCA/ACS/FCS/CFA

पद क्र. ३ : १) इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/IT/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + पदव्युत्तर पदवी (कॉम्प्युटर/IT) २) ०२ वर्षे अनुभव

पद क्र. ४ : सांख्यिकी/अर्थशास्त्र/वाणिज्य/व्यवसाय प्रशासन (वित्त)/अर्थमिती मध्ये पदव्युत्तर पदवी.

पद क्र. ५ : LLB पदवी

पद क्र. ६ : इंग्रजीसह हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा हिंदीसह संस्कृत/इंग्रजी/अर्थशास्त्र/वाणिज्य विषयातील पदव्युत्तर पदवी.

◆ वयाची अट :- ३१ जुलै २०२२ रोजी १८ ते ३० वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

◆ शुल्क :- General/OBC/EWS: ₹१०००/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

◆ नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ०७ ऑक्टोबर २०२२

◆ अधिकृत संकेतस्थळ :- https://www.pfrda.org.in/

◆ नोंदणीसाठीचे संकेतस्थळ :- https://ibpsonline.ibps.in/pfrdaaug22/

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम