मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना मंत्रीपद द्यावे; नगराध्यक्ष सुनील चौधरी यांची मागणी

बातमी शेअर करा...

कल्याण लोकसभेतील तिसऱ्यांदा विजयी झालेले डॉ. श्रीकांत शिंदे यांचे अंबरनाथ नागरिकांच्या वतीने हार्दिक अभिनंदन. त्यांच्या यशस्वी कार्यप्रणालीमुळे कल्याण लोकसभा क्षेत्रात तिसरी मुंबई घडवण्याचे स्वप्न साकार होत आहे.

सर्व अंबरनाथ शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी आणि कार्यकर्ते यांच्या वतीने डॉ. श्रीकांत शिंदे यांना मंत्री मंडळात स्थान मिळावे, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम