रोटरीचा मेंबरशिप आणि न्यू जनरेशन सेमिनार ; आनंदचे मयूर व्यास यांची राहणार उपस्थिती

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | २० ऑगस्ट २०२३ |

चोपडा शहरातील रोटरी क्लब ऑफ आयोजित विभागीय सदस्यत्व चर्चासत्र म्हणजेच “मेंबरशिप आणि न्यू जनरेशन सेमिनार” रविवारी, 20 ऑगस्ट रोजी कला शास्त्र व वाणिज्य कॉलेज चोपडा येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रसिद्ध वक्ते मयूर व्यास यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

रोटरी सदस्यांच्या विविध विषयांवर ते मार्गदर्शन करतील.सोबत सदर परिसंवाद चे फोरम लीडर रोटे.राजीव शर्मा, रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3030 चे पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आनंद झुंझूनुवाला हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. सदर परिसंवादासाठी जळगाव जिल्हातील 19 रोटरी क्लबस सहभाग घेणार आहेत

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम