कुऱ्हे(खुर्द) येथील शेतकरी पॅनल चा दणदणीत विजय

advt office
बातमी शेअर करा...

अमळनेर (प्रतिनिधी )शेतकरी पॅनल ने 13 जागेवर विजय मिळवून वर्चस्व राखले.
शेतकरी पॅनलचे प्रमुख श्री.अजाबसिंग पाटील श्री. अभिजीत पाटील श्री. ईश्वर पाटील , श्री. कोमलसिंग पाटील ,श्री. सुनिल गणसिंग पाटील मा सरपंच श्री रविद्र भास्कर पाटील गांवातील सर्व समाजातील मतदार ,तरुण मंडळी यांनी मेहनत घेऊन शेतकरी पॅनलच्या १३ च्या १३ उमेदवारांना दणदणीत मतांनी विजय मिळविण्यात हातभार लावला.
शेतकरी पॅनलचे विजयी उमेदवार.
विनोद चंदनमल जैन, गोपीचंदन सदाशिव पाटील, उत्तम दामू पाटील,
दादासाहेब हेमंत मनोहर भांडारकर, भागवत लहू चौधरी, मधूकर आनंदा धनगर, रमेश झिपरू भिल,
बाळू रघूनाथ पाटील, रविन्द्र भास्कर पाटील,समाधान वना पाटील, ज्ञानेश्वर लोटन पाटील, श्रीमती कमलबाई मानसिंग, पाटील रामकोरबाई दोधू पाटील,
सर्व ग्रामस्थांचे, मतदारांचे , तरूण मंडळीचे पॅनल प्रमुखानी आभार मानले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम