शुभदा वाणी यांचे निधन

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १२ ऑक्टोबर २०२२ । जळगाव येथील सौ. शुभदा शरद वाणी, वय ७० यांचे वृद्धापकाळामुळे, बुधवारी १२ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी १२.५० ला दुःखद निधन झाले. त्या़ंची अंत्ययात्रा आज गुरुवारी १३ ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेनउ ला नूतन मराठा कॉलेज समोरील राहते घरुन निघेल. त्यांच्या पश्चात पती श्री. शरद बाबुराव, मुलगा देवेश, मुलगी मनीषा अकोले पुणे, नातू, नाती आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम