सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरात भूषण टिपरे यांच्या कडून वृक्ष लागवड

बातमी शेअर करा...

पारोळा :
येथे सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरात सुशोभीकरण साठी सामाजिक कार्यकर्ते भुषण टिपरे यांनी ‘झाडे लावा झाडे जगवा’ या संकल्पनेतून नारळाचे १८ झाडे लावण्यात आली. तसेच त्यांचा संगोपनाची ही जबाबदारी घेतली. मी येणाऱ्या भावी पिढी करिता वृक्ष लागवड व संगोपन करूया असा संकल्प केला आहे असे भूषण टिपरे यांनी सांगितले.
यावेळी अशोक मराठे, अरुण चौधरी, प्रकाश चौधरी, छोटू चौधरी, दिलीप चौधरी, ईश्वर पाटील, गणेश पाटील, सुभाष पाटील, राजू बोरसे, योगेश चौधरी, रविंद्र टिपरे, राजू बागडे, आप्पा चौधरी, भैय्या चौधरी, अनिकेत पाखले, विकास चौधरी, दीपक बारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम