मराठी साहित्य परिषद संमेलनच्या स्वागताध्यक्ष पदी सुनील भाऊ चौधरी

ठाणे जिल्हा मराठी साहित्य परिषद संमेलन

बातमी शेअर करा...

अंबरनाथ / प्रतिनिधी 21 जून 2023

मराठी साहित्य परिषद ठाणे जिल्हा संमेलनाचे बिगुल वाजले असून अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांची स्वागताध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना ठाणे जिल्हाध्यक्ष माननीय बाळ कांदळकर, कार्यवाह सुनील बडगुजर, अंबरनाथ कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष किरण येले.मराठी साहित्य परिषद संमेलनच्या स्वागताध्यक्ष पदी सुनील भाऊ चौधरी

मूळचे आव्हाणे ता. जि. जळगाव येथील रहिवासी व अंबरनाथ येथील माजी नगराध्यक्ष सुनील भाऊ चौधरी हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. आणि कला, साहित्य, कवी, पत्रकारिता या मध्ये रुची असलेले सुनील भाऊ यांची मराठी साहित्य परिषद ठाणे जिल्हा संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम