विस्टेऑन या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणुन नियुक्ती

बातमी शेअर करा...

दैनिक बातमीदार | 07 ऑगस्ट| 2022 कजगाव ता.भडगाव येथील तेजस्विनी नीलकंठ बाविस्कर(इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन)हिचे जपान या देशातील योकोहामा येथे विस्टेऑन या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणुन कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आली तेजस्विनी हि येथील निळकंठ बाविस्कर यांची कन्या आहे तिच्या या निवडीचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम