प्राध्यापक होण्याचे स्वप्न होणार पूर्ण : असा करा अर्ज !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १५ नोव्हेबर २०२३

राज्यातील अनेक तरुणांनी उच्च शिक्षण घेतले असून अनेकांना प्राध्यापक होण्याचे स्वप्न असते आता त्याच तरुणांचे स्वप्न पूर्ण होणार आहे, मुंबई येथील इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था, अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे.

या भरतीच्या माध्यमातून सहायक प्राध्यापक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था, मुंबई

भरले जाणारे पद – सहायक प्राध्यापक

पद संख्या – 12 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 नोव्हेंबर 2023

 

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 65 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – Candidates with at least three years of post-Ph.D. Research/Teaching experience.
मिळणारे वेतन –
पद वेतन

सहायक प्राध्यापक Level 11 Cell No. 3 (INR 73,100/-) and a total gross salary of INR 1,33,763/- (including HRA) as per 7th CPC

असा करा अर्ज
1. या भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
4. अर्जाविषयी सविस्तर सूचना www.igidr.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
5. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2023 आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम