आजचे राशिभविष्य दि ६ डिसेंबर २०२२

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ६ डिसेंबर २०२२ । मेष–  दिवस आनंदात जाईल. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल. मतभेद होणार नाही याची काळजी घ्या. जवळच्या व्यक्तीशी वाद घालू नका.

वृषभ- आजचा दिवस चांगला जाणार आहे. मोठी गुंतवणूक शक्यतो टाळा. कुटुंबात आनंदाचे वातारण असेल.

मिथुन- नोकरीतील बदल करणे टाळावे. नवीन परिचयाचा फायदा होईल. मोठे निर्णय पुढे ढकलावे . देवीला नारळ अर्पण करा.

कर्क– नोकऱ्या बदलू नका. उधार दिलेले पैसे परत मिळतील. पांढर्‍या चंदनाचा तिलक लावावा.

सिंह– मित्रांचं सहकार्य लाभेल. आजच्या दिवशी जीवनावश्यक वस्तू जवळ ठेवा.  शिवलिंगावर साखर अर्पण करा.

कन्या– अचानक प्रवास घडू शकतो. तुमच्या जोडीदाराचा आदर करा. वाणीवर नियंत्रण ठेवा

तूळ- गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वडीलधाऱ्यांच्या तब्येतीची काळजी राहील.

वृश्चिक- परदेश प्रवासाचे बेत आखाल. नोकरीत वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. जुने अडकलेले पैसे मिळतील.

धनु- आजच्या दिवशी मनातील चिंता संपणार आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. तुपाचं दान करावं.

मकर- घरातील कलह संपुष्टात येणार आहे. कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला नक्की घ्या. गणपतीला लाल फुल वाहा.

 कुंभ- रोजगाराचा प्रश्न संपणार आहे. जोडीदाराचे आरोग्य चांगले राहील. कुटुंबात मन रमेल. जोडीदाराकडून आनंदाची बातमी मिळेल.

मीन- प्रेम प्रकरणांसाठी चांगला काळ आहे. नात्यात गोडवा येणार आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. धनलाभ होण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम