डॉ. योगेश मुरलीधर जावळे यांचे DNB परीक्षेत यश

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ०७ ऑगस्ट २०२२ । जळगांव येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, मिनाक्षी हॉस्पिटल मदुराई (MINAKSHI HOSPITAL- MADURAI, TAMILNADU) च्या वतीने घेण्यात आलेल्या डी.एन.बी. ( कार्डिओ व्हॅस्क्युलर आणि थोरॅसिक सर्जन (DNB – CARDIO VASCULAR AND THORACIC SURGERY ) च्या अंतीम परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात डाॅ. योगेश मुरलीधर जावळे यांनी यश संपादन केले डॉ. योगेश हे जळगाव येथील मुरलीधर रामदास जावळे यांचे चिरंजीव आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम