हेमांगी कवी तू इतकी कशी सुंदर ; घेतला चाहत्यांच्या मनाचा ठाव

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ ऑक्टोबर २०२२ । मराठी सीनेसृष्टीत नेहमी बेधडक आणि बिनधास्त बोलणाऱ्या अभिनेत्रींमध्ये हेमांगी कवीचं नाव सगळ्यात पहिले घेतले जात. कारण विषय कोणताही असो त्यावर बोलायला किंवा व्यक्त व्हायला हेमांगी कधीच घाबरत नाही. यामुळे सोशल मिडीयावर तिचे बरेच फॉलोवर्स आणि लाईक मिळवत असते. त्याशिवाय तिचा चाहता वर्गदेखील प्रचंड मोठा आहे.

हेमांगी स्वतः सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्यामुळे ती नेहमीच चाहत्यांसोबत कनेक्ट असते. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होतो आहे. यातील तिच्या चेहऱ्यावरील हाव भाव नेटकऱ्यांच्या मनाचा ठाव घेताना दिसत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम