खा.शिंदेंनी केली किल्ले दुर्गाडीच्या मातेची महाआरतीला !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १७ ऑक्टोबर २०२३

आज अश्विन शुध्द तृतीया शारदीय नवरात्रौत्सवचा दुसरा दिवस. किल्ले दुर्गाडी नवरात्रौत्सव समिती २०२३ च्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या उत्सवाला कल्याण लोकसभेचे लोकप्रिय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांनी सपत्नीक हजेरी लावून आई दुर्गा देवीची आराधना व महाआरती करत आशीर्वाद घेतले. या महाआरती मध्ये शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख श्री.गोपाळ लांडगे साहेब, आय.एम.ए कल्याणचे अध्यक्ष श्री.व सौ. डॉ. प्रशांत पाटील उपस्थित होते. याप्रसंगी मोठ्या भक्तीभावाने आई दुर्गा भवानी मातेचे दर्शनासाठी भाविक आले होते.

यासमयी आमदार विश्वनाथ भोईर, शिवसेना कल्याण-मुरबाड जिल्हा प्रमुख अरविंद मोरे, महिला जिल्हा संघटक छायाताई वाघमारे,शहर संघटक नेत्राताई उगले, विधानसभा संघटक प्रभुनाथ भोईर,विधानसभा समन्वयक प्रशांत भामरे, उपशहरप्रमुख गणेश जाधव, नितिन माने,अंकुश जोगदंड, सुनील वायले, माजी नगरसेवक जयवंत भोईर, उपशहर संघटक अंजली भोईर, अनघा देवळेकर, कोटक, विभाग संघटक उज्वला मलबरी,विभाग प्रमुख नाना काटकर, राम तरे, अंकुश केणे, अनंता पगार, उपविभाग अजय हिरवे,भरत भोईर, शाखा प्रमुख गणेश कोते, रोहन कोट,चेतन म्हामूणकर, प्रभात मिश्रा, दिनेश अंभंग, उपशाखा प्रमुख दिलिप सतारकर, युवासेना सहसचिव प्रतिक पेणकर, भिवंडी लोकसभा विसतारक सुचेत डामरे, जिल्हा सचिव योगेश पाटील, शहर प्रमुख सुजित रोकडे, दिनेश निकम, शहर समन्वयक राम मुसळे, युवती शहरप्रमुख स्वाती पाटील, युवासेना कल्याण उपशहरप्रमुख अनिरूद्ध पाटील,मेघन सल्पी, राकेश पाटील,विभाग प्रमुख गुरूनाथ परब, उपविभाग प्रमुख विल्सन जगधणे, उपशाखा प्रमुख ओमकार हारावडे,राजन चौघुले,उमेश संकपाळ, गट अधिकारी दिपक पाटील, सुनील वाघ,किसन घावरी, निलेश मोरे,प्रथमेश पाटील,प्रसाद शिंदे, विनायक भोसले, साहिल चौथे, दुर्गैश पाटील, संकेत वाघ,अशिष सपकाळ,समितीचे सेवेकरी उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम