अन्नधान्य व कडधान्यवर ५% GST रद्द करा. दि ग्रेन & किराणा मर्चंन्टस असोसिएशन ची मागणी.

बातमी शेअर करा...

अमळनेर (आबिद शेख) अमळनेर केंद्र सरकार व अर्थमंत्री निर्मला सीताराम यानी अन्नधान्य व कडधान्यावर ५ टक्के G S T लावण्याचा जो अध्यादेश जारी केला आहे त्या तरतुदीला आम्ही दी ग्रेन किराणा मर्चंटस असोसिएशन तीव्र विरोध करीत आहे
१८ जुलै २०२२ पासून अन्नधान्या वरील ५ टक्के जिएस टी मुळे व्यापाऱ्या सोबत समान्य नागरिकांना व शेतकऱ्यांना त्रास होणार आहे तरी केंद्र सरकार ने हा जिएसटी कर रद्द करावा अशी व्यापारी व शेतकरी वर्ग करीत आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम