बोदर्डे येथे श्री गणराज मित्र मंडळ यांच्या सौजन्याने प्रवेशद्वाराचे नामकरण

बातमी शेअर करा...

भडगाव/प्रतिनिधी

     शिवजयंती निमित्ताने बोदरडे येथे श्री गणराज मित्र मंडळ यांच्या सौजन्याने प्रवेशद्वाराचे नामकरण सोहळा पार पडला श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार हे नाव देण्यात आले प्रमुखातिथी आमदार किशोर आप्पा पाटील जि ,प ,सदस्य संजय श्रावण पाटील तसेच सरपंच अनिल रघुनाथ महाजन कजगाव बच्चू दादा लोन पिराचे युवराज आबा वडदे नाना आनंदा बोदरडे पाटील माजी सरपंच योगेश पाटील डॉक्टर गोकुळ पाटील स्वप्निल पाटील वाक संदीप पाटील राहुल पाटील विशाल पाटील गणेश पाटील स्वप्निल पाटील कमलेश पाटील निखिल पाटील शुभम पाटील गोपाल पाटील चेतन मंगेश पाटील पाटील मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व मान्यवर व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम