प्रभावती फकिरा पाटील यांचे निधन

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | ११ एप्रिल २०२४ | जळगाव येथील आशाबाबानगरातील रहिवासी प्रभावती फकिरा पाटील (वय ७८, मूळ रा. चिलगाव, ता.जामनेर) यांचे दि. १० रोजी सायंकाळी ७.१५ वाजता निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दि. ११ रोजी सकाळी १० वाजता राहते घर (प्लॉट नं.१७, गट नं. ८५, गणेश पार्क, आशाबाबानगर) पासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्या शिव कॉलनी स्टॉपजवळील ओम इलेक्ट्रिकलचे संचालक विजय फकिरा पाटील यांच्या मातोश्री होत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम