प्रा.जी.एच. हुंडिवाला यांचे निधन

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | ११ एप्रिल २०२४ | जळगाव शहरातील प्रतापनगरातील रहिवासी आणि पाचोरा येथील एस. एस. एम. एम.महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रा. गोविंदलाल हिरालाल हुंडिवाला ( प्रा.जी.एच. हुंडीवाला, वय ९२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलं, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते प्रा. डॉ.दिलीप हुंडिवाले, श्रीकांत हुंडिवाले, प्रफुल्ल हुंडिवाले यांचे वडील होत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम